S M L

अभिषेक मनु सिंघवींना हटवले

6 ऑक्टोबरकाँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांना पक्षाने प्रवक्तेपदावरून हटवले आहे. लॉटरी सम्राटांचे वकीलपत्र घेतल्याच्या मुद्यावरुन त्यांना या पदावरुन हटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यावरुन केरळ काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 11:47 AM IST

अभिषेक मनु सिंघवींना हटवले

6 ऑक्टोबर

काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांना पक्षाने प्रवक्तेपदावरून हटवले आहे.

लॉटरी सम्राटांचे वकीलपत्र घेतल्याच्या मुद्यावरुन त्यांना या पदावरुन हटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

यावरुन केरळ काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close