S M L

झूटा ही सही सिनेमा रिलीजसाठी सज्ज

6 ऑक्टोबरझूटा ही सही हा सिनेमा आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या हिंदी सिनेमाचे म्युझिक लाँच मुंबईत करण्यात आले. यावेळी जॉन अब्राहिम आणि अभिनेत्री पाखी उपस्थित होते. जॉनने यावेळी सिनेमाचे मार्केटिंग, प्रेक्षकांपर्यंत कसे पोचायचे ते सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 12:20 PM IST

6 ऑक्टोबर

झूटा ही सही हा सिनेमा आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

नुकतेच या हिंदी सिनेमाचे म्युझिक लाँच मुंबईत करण्यात आले.

यावेळी जॉन अब्राहिम आणि अभिनेत्री पाखी उपस्थित होते.

जॉनने यावेळी सिनेमाचे मार्केटिंग, प्रेक्षकांपर्यंत कसे पोचायचे ते सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close