S M L

औरंगाबादमध्ये रंगला भोंडला-भुलाबाई

6 ऑक्टोबरपारंपरिक गीतांबरोबर महिलांचा भोंडला उत्सव कसा रंगतदार असतो हे औरंगाबादच्या महिलांनी दाखवून दिले आहे. ऐलमा पैलमा गणेशदेवा, शिवाजी आमुचा राणा, एक लिंबू झेलू बाई, अक्कन माती यांसारखी पारंपरिक गीते यावेळी सादर करण्यात आली. बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी औरंगाबादच्या आस्था जनविकास संस्थेने हा भोंडला-भुलाबाई आयोजित केला होता. यात महिलांसह लहान मुलींनी मोठा सहभाग गेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 12:23 PM IST

औरंगाबादमध्ये रंगला भोंडला-भुलाबाई

6 ऑक्टोबर

पारंपरिक गीतांबरोबर महिलांचा भोंडला उत्सव कसा रंगतदार असतो हे औरंगाबादच्या महिलांनी दाखवून दिले आहे.

ऐलमा पैलमा गणेशदेवा, शिवाजी आमुचा राणा, एक लिंबू झेलू बाई, अक्कन माती यांसारखी पारंपरिक गीते यावेळी सादर करण्यात आली.

बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी औरंगाबादच्या आस्था जनविकास संस्थेने हा भोंडला-भुलाबाई आयोजित केला होता.

यात महिलांसह लहान मुलींनी मोठा सहभाग गेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close