S M L

नाले अतिक्रमणावर कारवाई

6 ऑक्टोबरपुण्यातील वकीलनगर सोसायटीला नाल्यांमधील अतिक्रमणामुळे पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. 'आयबीएन-लोकमत'ने या बातमीचा पाठपुरावा केला. आणि त्यानंतर आता महापालिकेने नाल्यांवरील अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 01:46 PM IST

नाले अतिक्रमणावर कारवाई

6 ऑक्टोबर

पुण्यातील वकीलनगर सोसायटीला नाल्यांमधील अतिक्रमणामुळे पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता.

'आयबीएन-लोकमत'ने या बातमीचा पाठपुरावा केला.

आणि त्यानंतर आता महापालिकेने नाल्यांवरील अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close