S M L

सुलोचना चव्हाण यांना लता मंगेशकर पुरस्कार

6 ऑक्टोबरलावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याची घोषणा केली. गेली 5 दशके ठसकेबाज लावणीने सुलोचना चव्हाण यांनी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे.बुगडी माझी सांडली गं...तुझ्या ऊसाला लागल कोल्हा...मला हो म्हणत्यात लवंग मिरची...कसं काय पाटील बरं हाय का, ... या आणि यांसारख्या त्यांच्या अनेक लावण्या लोकप्रिय झाल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 01:50 PM IST

सुलोचना चव्हाण यांना लता मंगेशकर पुरस्कार

6 ऑक्टोबर

लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याची घोषणा केली.

गेली 5 दशके ठसकेबाज लावणीने सुलोचना चव्हाण यांनी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे.

बुगडी माझी सांडली गं...तुझ्या ऊसाला लागल कोल्हा...मला हो म्हणत्यात लवंग मिरची...कसं काय पाटील बरं हाय का, ... या आणि यांसारख्या त्यांच्या अनेक लावण्या लोकप्रिय झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close