S M L

उमेदवार निवडीसाठी शिवसेनेची बैठक

7 ऑक्टोबरकल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी शिवसेनेची बैठक सुरू आहे. मातोश्रीवर ही स्थानिक नेते आणि उद्धव ठाकरेंची बैठक होत आहे. या बैठकीत उमेदवारांच्या यादीला अंतिम रूप देण्यात येण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2010 10:41 AM IST

उमेदवार निवडीसाठी शिवसेनेची बैठक

7 ऑक्टोबर

कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी शिवसेनेची बैठक सुरू आहे.

मातोश्रीवर ही स्थानिक नेते आणि उद्धव ठाकरेंची बैठक होत आहे.

या बैठकीत उमेदवारांच्या यादीला अंतिम रूप देण्यात येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2010 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close