S M L

मणी मंगळसूत्र सिनेमाचे म्युझिक लाँच

7 ऑक्टोबर गौरी सरवटे दिग्दर्शित मणी मंगळसूत्र ह्या सिनेमाचे म्युझिक लाँच नुकतेच मुंबईत पार पडले.सिनेमाला संगीत दिले आहे, अवधूत गुप्तेने. या सिनेमासाठी खास जुन्या काळातील संगीताचा वापर करण्यात आला आहे. हृषिता भट्टचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. श्रेया घोषालने सिनेमात मंगळागौर गायली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2010 11:48 AM IST

मणी मंगळसूत्र सिनेमाचे म्युझिक लाँच

7 ऑक्टोबर

गौरी सरवटे दिग्दर्शित मणी मंगळसूत्र ह्या सिनेमाचे म्युझिक लाँच नुकतेच मुंबईत पार पडले.सिनेमाला संगीत दिले आहे, अवधूत गुप्तेने.

या सिनेमासाठी खास जुन्या काळातील संगीताचा वापर करण्यात आला आहे.

हृषिता भट्टचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. श्रेया घोषालने सिनेमात मंगळागौर गायली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2010 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close