S M L

ठाण्यात गिरनार सोसायटीत आग

8 ऑक्टोबरआज ठाण्यात ठामखमली तलाव परिसरातील गिरनार सोसायटीच्या तळमजल्याला आग लागली होती. ही आग विझवण्यात फायर ब्रिगेडला यश आले.दुपारच्या वेळेला आग लागल्याने आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडला कसरत करावी लागली. आग अटोक्यात आणण्यासाठी 3 फायर इंजीने घटनास्थळी दाखल झाली होती. ही आग मोठी असल्याने इमारतीचे 3 मजले रिकामे करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 09:47 AM IST

ठाण्यात गिरनार सोसायटीत आग

8 ऑक्टोबर

आज ठाण्यात ठामखमली तलाव परिसरातील गिरनार सोसायटीच्या तळमजल्याला आग लागली होती. ही आग विझवण्यात फायर ब्रिगेडला यश आले.

दुपारच्या वेळेला आग लागल्याने आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडला कसरत करावी लागली.

आग अटोक्यात आणण्यासाठी 3 फायर इंजीने घटनास्थळी दाखल झाली होती.

ही आग मोठी असल्याने इमारतीचे 3 मजले रिकामे करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close