S M L

खैरलांजीतील दोषी सुप्रीम कोर्टात

8 ऑक्टोबरखैरलांजी हत्याकांड प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आठ जणांना दोषी ठरवले आहे.आता खंडपीठाच्या या निर्णयाला या आठ दोषींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. पुढच्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 11:14 AM IST

खैरलांजीतील दोषी सुप्रीम कोर्टात

8 ऑक्टोबर

खैरलांजी हत्याकांड प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आठ जणांना दोषी ठरवले आहे.

आता खंडपीठाच्या या निर्णयाला या आठ दोषींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

पुढच्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 11:14 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close