S M L

प्रतिभा मूर्ती हत्याप्रकरणी शिवकुमारला जन्मठेप

8 ऑक्टोबरप्रतिभा मूर्ती हत्या प्रकरणाचा निकाल काल लागला. मुख्य आरोपी शिवकुमारला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2005 साली प्रतिभा मूर्ती ही बंगलोरच्या बीपीओमध्ये काम करत होती. ऑफिसला जात असताना प्रतिभाचा बलात्कार करून खून करण्यात आला होता. तिच्या गाडीच्या ड्रायव्हर शिवकुमारनेच हे कृत्य केले होते. त्यानंतर आता बंगलोर फास्ट ट्रॅक कोर्टाने त्याला शिक्षा दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 11:16 AM IST

प्रतिभा मूर्ती हत्याप्रकरणी शिवकुमारला जन्मठेप

8 ऑक्टोबर

प्रतिभा मूर्ती हत्या प्रकरणाचा निकाल काल लागला. मुख्य आरोपी शिवकुमारला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

2005 साली प्रतिभा मूर्ती ही बंगलोरच्या बीपीओमध्ये काम करत होती. ऑफिसला जात असताना प्रतिभाचा बलात्कार करून खून करण्यात आला होता.

तिच्या गाडीच्या ड्रायव्हर शिवकुमारनेच हे कृत्य केले होते. त्यानंतर आता बंगलोर फास्ट ट्रॅक कोर्टाने त्याला शिक्षा दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close