S M L

पुस्तक वगळण्याचा आव्हाडांकडून निषेध

8 ऑक्टोबरमुंबई विद्यापीठाने महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे वर्ष सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांच्या मागणीनुसार सच ए लाँग जर्नी हे रोहिंटन मिस्त्री यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळले. याचा निषेध करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना उपरोधीकपत्र पाठवले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 11:20 AM IST

पुस्तक वगळण्याचा आव्हाडांकडून निषेध

8 ऑक्टोबर

मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे वर्ष सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांच्या मागणीनुसार सच ए लाँग जर्नी हे रोहिंटन मिस्त्री यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळले.

याचा निषेध करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना उपरोधीकपत्र पाठवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close