S M L

थकीत वीजबिलावरुन औरंगाबादमध्ये वाद

8 ऑक्टोबरथकीत वीजबिलावरुन औरंगाबाद महापालिका आणि महावितरणमध्ये जोरदार वादंग सुरू झाल आहे. महापालिकेडून बील वसूल करण्यासाठी महावितरणने तीन दिवसांपूर्वी, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा तोडला होता. त्यामुळे दोन दिवस शहरामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आता महापालिकने महावितरणच्या ड्रम प्रोजेक्टसाठी दिलेली जागा परत घेण्याची भूमिका घेतली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे 87 लाखाचे बिल थकित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 11:22 AM IST

थकीत वीजबिलावरुन औरंगाबादमध्ये वाद

8 ऑक्टोबर

थकीत वीजबिलावरुन औरंगाबाद महापालिका आणि महावितरणमध्ये जोरदार वादंग सुरू झाल आहे.

महापालिकेडून बील वसूल करण्यासाठी महावितरणने तीन दिवसांपूर्वी, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा तोडला होता.

त्यामुळे दोन दिवस शहरामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.

आता महापालिकने महावितरणच्या ड्रम प्रोजेक्टसाठी दिलेली जागा परत घेण्याची भूमिका घेतली आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे 87 लाखाचे बिल थकित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close