S M L

औरंगाबादमध्ये 150 मर्सिडिज दाखल

8 ऑक्टोबरऔरंगाबाद शहरातील तब्बल दीडशे उद्योजकांनी बुक केलेल्या मसिर्डिज कंपनीच्या आलिशान गाड्या वाळूज औद्योगिक वसाहतीत दाखल झाल्या आहेत. एकाच वेळी एखाद्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर आलिशान वाहने रस्त्यावर येण्याची ही घटना कार उत्पादन क्षेत्रातही चर्चेचा विषय बनला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 11:26 AM IST

औरंगाबादमध्ये 150 मर्सिडिज दाखल

8 ऑक्टोबर

औरंगाबाद शहरातील तब्बल दीडशे उद्योजकांनी बुक केलेल्या मसिर्डिज कंपनीच्या आलिशान गाड्या वाळूज औद्योगिक वसाहतीत दाखल झाल्या आहेत.

एकाच वेळी एखाद्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर आलिशान वाहने रस्त्यावर येण्याची ही घटना कार उत्पादन क्षेत्रातही चर्चेचा विषय बनला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close