S M L

अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध

8 ऑक्टोबरठाण्यातील सरकारी जमिनीवरील अनिधकृत बांधकामे पाडण्याविरोधात घरहक्क संघर्ष समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तीन हजार लोक यात सहभागी झाले. त्यानंतर हेच शिष्टमंडळ ठाण्याचे निवासी जिल्हाधिकारी अमोल यादव यांना भेटले. दरम्यान सोमवारी या संदर्भात सर्व संबंधित विभागांची बैठक घेतली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 01:46 PM IST

अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध

8 ऑक्टोबर

ठाण्यातील सरकारी जमिनीवरील अनिधकृत बांधकामे पाडण्याविरोधात घरहक्क संघर्ष समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तीन हजार लोक यात सहभागी झाले.

त्यानंतर हेच शिष्टमंडळ ठाण्याचे निवासी जिल्हाधिकारी अमोल यादव यांना भेटले.

दरम्यान सोमवारी या संदर्भात सर्व संबंधित विभागांची बैठक घेतली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close