S M L

लवासावर उद्धव यांची टीका

9 ऑक्टोबरलवासासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर आता उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवा आणि श्रीमंतांचे चोचले पुरवणार्‍या लवासाला नियमित करा, असे सरकारचे धोरण आहे, असे उद्धव म्हणाले. त्याचवेळी सरकारच्या निर्णयावर टीका करताना त्यांनी नारायण राणेंनाही टार्गेट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2010 12:05 PM IST

लवासावर उद्धव यांची टीका

9 ऑक्टोबर

लवासासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर आता उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.

गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवा आणि श्रीमंतांचे चोचले पुरवणार्‍या लवासाला नियमित करा, असे सरकारचे धोरण आहे, असे उद्धव म्हणाले.

त्याचवेळी सरकारच्या निर्णयावर टीका करताना त्यांनी नारायण राणेंनाही टार्गेट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2010 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close