S M L

गडचिरोलीत स्थिती गंभीर - मुख्यमंत्री

9 ऑक्टोबरगडचिरोलीमधील स्थिती अतिशय गंभीर आहे.तिथे युध्दासारखीच स्थिती असून नक्षलवाद्याविरुद्ध सरकार कठोर कारवाई करेल, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिला. ते सोलापूर इथे बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2010 01:42 PM IST

गडचिरोलीत स्थिती गंभीर - मुख्यमंत्री

9 ऑक्टोबर

गडचिरोलीमधील स्थिती अतिशय गंभीर आहे.

तिथे युध्दासारखीच स्थिती असून नक्षलवाद्याविरुद्ध सरकार कठोर कारवाई करेल, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिला. ते सोलापूर इथे बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2010 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close