S M L

स्फोटामध्ये आणखी एकाचा मृत्यू

10 ऑक्टोंबरगडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांत झालेल्या चकमकीत शाळेवर ग्रेनेड पडून झालेल्या स्फोटामध्ये गंभीर जखमी झालेल्या आणखी एका मुलाचा मृत्यू झाला आहे.मुखेश पोटावी हा 10 वर्षाचा शाळकरी मुलगा या स्फोटातील तिसरा बळी ठरला आहे. त्याचा काल रात्री नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू झाला. या स्फोटात अगोदर 2 जण ठार झाले होते. तर 11 विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. मुखेश हा त्यापैकीच एक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2010 01:01 PM IST

स्फोटामध्ये आणखी एकाचा मृत्यू

10 ऑक्टोंबर

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांत झालेल्या चकमकीत शाळेवर ग्रेनेड पडून झालेल्या स्फोटामध्ये गंभीर जखमी झालेल्या आणखी एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

मुखेश पोटावी हा 10 वर्षाचा शाळकरी मुलगा या स्फोटातील तिसरा बळी ठरला आहे.

त्याचा काल रात्री नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू झाला. या स्फोटात अगोदर 2 जण ठार झाले होते.

तर 11 विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. मुखेश हा त्यापैकीच एक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2010 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close