S M L

हरबन्स सिंह यांच्यासह तीन खाजगी सुरक्षारक्षकांना अटक

10 ऑक्टोंबरनवी मुंबईत सानपाडा इथे सिग्नलवर राडा घालणारे कांग्रेसचे नेते हरबन्स सिंह यांच्यासह त्यांच्या तीन खाजगी सुरक्षारक्षकांना तुर्भे पोलिसांनी अटक केली. हरबन्स सिंह यांच्या सुरक्षारक्षकांनी हातातील रायफल्स दाखवून एका उद्योजकाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला. सानपाडा जंक्शनजवळ उजवीकडे वळण्याची घाई असलेल्या हरबन्स सिंह यांनी त्यांच्या गाडीच्या पुढे उभ्या असलेल्या गाडीच्या मालकाला अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या खाजगी सुरक्षारक्षकाने रायफल रोखून गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. हरबन्स सिंह हे कृपाशंकर सिंह यांचे मेव्हणे आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2010 01:42 PM IST

हरबन्स सिंह यांच्यासह तीन खाजगी सुरक्षारक्षकांना अटक

10 ऑक्टोंबर

नवी मुंबईत सानपाडा इथे सिग्नलवर राडा घालणारे कांग्रेसचे नेते हरबन्स सिंह यांच्यासह त्यांच्या तीन खाजगी सुरक्षारक्षकांना तुर्भे पोलिसांनी अटक केली.

हरबन्स सिंह यांच्या सुरक्षारक्षकांनी हातातील रायफल्स दाखवून एका उद्योजकाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला.

सानपाडा जंक्शनजवळ उजवीकडे वळण्याची घाई असलेल्या हरबन्स सिंह यांनी त्यांच्या गाडीच्या पुढे उभ्या असलेल्या गाडीच्या मालकाला अश्लील शिवीगाळ केली.

तसेच त्यांच्या खाजगी सुरक्षारक्षकाने रायफल रोखून गोळ्या घालण्याची धमकी दिली होती.

हरबन्स सिंह हे कृपाशंकर सिंह यांचे मेव्हणे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2010 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close