S M L

स्मशानात प्रशिक्षण कार्यशाळा

10 ऑक्टोंबरहोमगार्ड महिलांची एक आगळी वेगळी प्रशिक्षण कार्यशाळा गोदिंया च्या स्मशानभुमीत घेण्यात आली. या कार्यशाळेत गोंदियाच्या होमगार्ड विभागातल्या महिलांनी स्मशानात रात्र घालवली. नुकत्याच होमगार्ड विभागात 76 महिलांना सहभागी करण्यात आले होते. या महिलांच्या मनातून भूत प्रेताबाबतची अंधश्रद्धा दूर करणे आणि त्यांचे मनोधैर्य वाढवणे हा या कार्यशाळेमागचा हेतु होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2010 05:38 PM IST

स्मशानात प्रशिक्षण कार्यशाळा

10 ऑक्टोंबर

होमगार्ड महिलांची एक आगळी वेगळी प्रशिक्षण कार्यशाळा गोदिंया च्या स्मशानभुमीत घेण्यात आली.

या कार्यशाळेत गोंदियाच्या होमगार्ड विभागातल्या महिलांनी स्मशानात रात्र घालवली. नुकत्याच होमगार्ड विभागात 76 महिलांना सहभागी करण्यात आले होते.

या महिलांच्या मनातून भूत प्रेताबाबतची अंधश्रद्धा दूर करणे आणि त्यांचे मनोधैर्य वाढवणे हा या कार्यशाळेमागचा हेतु होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2010 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close