S M L

अंबरनाथमध्ये रिक्षा बंद आंदोलन

11 ऑक्टोबरआज अंबरनाथमध्ये रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या बंदला जवळपास 8 हजार रिक्षाचालकांनी पाठिंबा दिला आहे. खासगी बसेस आणि खड्‌ड्यांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2010 10:51 AM IST

अंबरनाथमध्ये रिक्षा बंद आंदोलन

11 ऑक्टोबर

आज अंबरनाथमध्ये रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

या बंदला जवळपास 8 हजार रिक्षाचालकांनी पाठिंबा दिला आहे.

खासगी बसेस आणि खड्‌ड्यांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2010 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close