S M L

आरोग्यदेवतेच्या दर्शनासाठी चंद्रपुरात गर्दी

11 ऑक्टोबरनवरात्रीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्यदेवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवी महाकालीच्या दर्शनाला भक्तांची गर्दी उसळत आहे. ही देवी नवसाला पावते, असा भक्तांचा विश्वास आहे. त्यामुळे राज्यभरातून या देवीच्या दर्शनासाठी चंद्रपूरमध्ये भाविक दाखल होतात. चंद्रपूरच्या गोंडराज वीरशहाची राणी हिराई हिने या मंदिराचा 1627 मध्ये जिर्णोद्धार केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2010 11:00 AM IST

आरोग्यदेवतेच्या दर्शनासाठी चंद्रपुरात गर्दी

11 ऑक्टोबर

नवरात्रीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्यदेवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवी महाकालीच्या दर्शनाला भक्तांची गर्दी उसळत आहे.

ही देवी नवसाला पावते, असा भक्तांचा विश्वास आहे.

त्यामुळे राज्यभरातून या देवीच्या दर्शनासाठी चंद्रपूरमध्ये भाविक दाखल होतात.

चंद्रपूरच्या गोंडराज वीरशहाची राणी हिराई हिने या मंदिराचा 1627 मध्ये जिर्णोद्धार केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2010 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close