S M L

बंदीनंतरही अवैध वाळूउपसा सुरुच

11 ऑक्टोबरवाळू उपसा आणि वाहतूक यावर हाय कोर्टाने बंदी घातली आहे. पण पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील वाळू उपसा आणि वाहतूक दिवसाढवळ्याही बिनदिक्कत सुरू आहे. शिरूर तालुक्यातून आणलेल्या वाळूची आळेफाटा - मंचर मार्गावर ट्रकने वाहतूक सुरू होती. याबाबत पत्रकारांनीच वाहतूक पोलिसांना ही गोष्ट लक्षात आणून दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्पुरती कारवाई केली. प्रत्यक्षात मात्र या वाळू वाहतुकीला पोलिसांचेच अभय असल्याचे वारंवार दिसून येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2010 11:22 AM IST

बंदीनंतरही अवैध वाळूउपसा सुरुच

11 ऑक्टोबर

वाळू उपसा आणि वाहतूक यावर हाय कोर्टाने बंदी घातली आहे. पण पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील वाळू उपसा आणि वाहतूक दिवसाढवळ्याही बिनदिक्कत सुरू आहे.

शिरूर तालुक्यातून आणलेल्या वाळूची आळेफाटा - मंचर मार्गावर ट्रकने वाहतूक सुरू होती.

याबाबत पत्रकारांनीच वाहतूक पोलिसांना ही गोष्ट लक्षात आणून दिली.

त्यानंतर पोलिसांनी तात्पुरती कारवाई केली. प्रत्यक्षात मात्र या वाळू वाहतुकीला पोलिसांचेच अभय असल्याचे वारंवार दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2010 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close