S M L

अयोध्याप्रकरणी हिंदू महासभेचे कॅव्हेट

11 ऑक्टोबरअयोध्याप्रकरणी हिंदू महासभेने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने दिलेल्या निकाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केला. त्यानंतर हिंदू महासभेने हे कॅव्हेट दाखल केले आहे. कॅव्हेट याचा अर्थ एखाद्या खटल्याप्रकरणी पूर्वसूचना देणारी याचिका.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2010 01:22 PM IST

अयोध्याप्रकरणी हिंदू महासभेचे कॅव्हेट

11 ऑक्टोबर

अयोध्याप्रकरणी हिंदू महासभेने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे.

अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने दिलेल्या निकाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केला.

त्यानंतर हिंदू महासभेने हे कॅव्हेट दाखल केले आहे. कॅव्हेट याचा अर्थ एखाद्या खटल्याप्रकरणी पूर्वसूचना देणारी याचिका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2010 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close