S M L

पॉण्टिंग आला धावून

12 ऑक्टोंबरबंगलोर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवातीनंतर कॅप्टन रिकी पॉण्टिंग आणि मायकेल हसीने ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग सावरली. दुसर्‍या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स झटपट गेल्या. प्रग्यान ओझा आणि हरभजन सिंगच्या प्रभावी स्पिनसमोर ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर कोसळली. शेन वॉट्सन आणि सायमन कॅटिचने पहिल्या विकेटसाठी 58 रन्सची पार्टनरशिप केली. पण प्रग्यान ओझाने वॉट्सनला आऊट करत ही जोडी फोडली. तर पुढच्याच ओव्हरला हरभजन सिंगने कॅटिचला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. मायकेल क्लार्क केवळ 3 रन्स करुन आऊट झाला. त्याआधी सचिन तेंडुलकरच्या डबल सेंच्युरीच्या जोरावर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 495 रन्स केले. सचिनने 214 रन्सची शानदार खेळी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2010 10:59 AM IST

पॉण्टिंग आला धावून

12 ऑक्टोंबर

बंगलोर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवातीनंतर कॅप्टन रिकी पॉण्टिंग आणि मायकेल हसीने ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग सावरली.

दुसर्‍या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स झटपट गेल्या. प्रग्यान ओझा आणि हरभजन सिंगच्या प्रभावी स्पिनसमोर ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर कोसळली.

शेन वॉट्सन आणि सायमन कॅटिचने पहिल्या विकेटसाठी 58 रन्सची पार्टनरशिप केली. पण प्रग्यान ओझाने वॉट्सनला आऊट करत ही जोडी फोडली.

तर पुढच्याच ओव्हरला हरभजन सिंगने कॅटिचला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. मायकेल क्लार्क केवळ 3 रन्स करुन आऊट झाला.

त्याआधी सचिन तेंडुलकरच्या डबल सेंच्युरीच्या जोरावर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 495 रन्स केले. सचिनने 214 रन्सची शानदार खेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2010 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close