S M L

शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन

12 ऑक्टोंबरकोल्हापूर महानगरपालीकेची निवडणुक 31 ऑक्टोंबरला होती. त्यामुळे सर्वचे पक्षानी कंबर कसली आहे. शिवसेनेने सुरवातीपासुन महानगरपालीकेच्या निवडणुकीमध्ये आघाडी घेतली. आज सेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्यातही आघाडी घेतली. सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोठी रॅली काढली. यामध्ये आत्तापर्यंत नाव जाहीर झालेल्या सर्व उमेदवारांनी एकत्रित सहभाग घेतला आणि शक्तीप्रदर्शन केले. कोल्हापूरातील प्रायव्हेट हाय-स्कूलच्या ग्राऊंडपासून या रॅलीला सुरूवात झाली. त्यानंतर सगळ्या शिवसैनिकांनी शहरातील विविधभागांतून शक्तीप्रदर्शन केले त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2010 11:31 AM IST

शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन

12 ऑक्टोंबर

कोल्हापूर महानगरपालीकेची निवडणुक 31 ऑक्टोंबरला होती. त्यामुळे सर्वचे पक्षानी कंबर कसली आहे.

शिवसेनेने सुरवातीपासुन महानगरपालीकेच्या निवडणुकीमध्ये आघाडी घेतली.

आज सेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्यातही आघाडी घेतली. सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोठी रॅली काढली.

यामध्ये आत्तापर्यंत नाव जाहीर झालेल्या सर्व उमेदवारांनी एकत्रित सहभाग घेतला आणि शक्तीप्रदर्शन केले.

कोल्हापूरातील प्रायव्हेट हाय-स्कूलच्या ग्राऊंडपासून या रॅलीला सुरूवात झाली.

त्यानंतर सगळ्या शिवसैनिकांनी शहरातील विविधभागांतून शक्तीप्रदर्शन केले त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2010 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close