S M L

कोल्हापुरात काँग्रेसचे 77 उमेदवार

12 ऑक्टोंबरकोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदमांनी पुण्यात जाहीर केली. कोल्हापुरात 77 उमेदवारांची नाव कदम यांनी जाहीर केली. कोल्हापुरात काँग्रेस अनेक वर्षांनी स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने ही महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2010 11:39 AM IST

कोल्हापुरात काँग्रेसचे 77 उमेदवार

12 ऑक्टोंबर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदमांनी पुण्यात जाहीर केली.

कोल्हापुरात 77 उमेदवारांची नाव कदम यांनी जाहीर केली.

कोल्हापुरात काँग्रेस अनेक वर्षांनी स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने ही महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2010 11:39 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close