S M L

विहंग इन हॉटेलला लागलेली आग नियंत्रणात

12 ऑक्टोंबरघोडबंदर रोडवरच्या विहंग इन या हॉटेलला लागलेली आग आता नियंत्रणात आली आहे. या आगीमध्ये या थ्री स्टार हॉटेलचा पाचवा आणि सहावा मजला जळून खाक झाला आहे. ही आग हॉटेलच्या गच्चीवरच्या बिट्टुच्या ढाब्याला लागली होती. हे लाकडाचे बांधकाम होते. त्यामुळे आगीचं उग्र स्वरुप धारण केले यामुळे घोडबंदर रोडवर काही वेळ ट्राफिक जाम झाली होते हे हॉटेल आमदार प्रताप सरनाईक यांचे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2010 11:42 AM IST

विहंग इन हॉटेलला लागलेली आग नियंत्रणात

12 ऑक्टोंबर

घोडबंदर रोडवरच्या विहंग इन या हॉटेलला लागलेली आग आता नियंत्रणात आली आहे.

या आगीमध्ये या थ्री स्टार हॉटेलचा पाचवा आणि सहावा मजला जळून खाक झाला आहे.

ही आग हॉटेलच्या गच्चीवरच्या बिट्टुच्या ढाब्याला लागली होती. हे लाकडाचे बांधकाम होते.

त्यामुळे आगीचं उग्र स्वरुप धारण केले यामुळे घोडबंदर रोडवर काही वेळ ट्राफिक जाम झाली होते हे हॉटेल आमदार प्रताप सरनाईक यांचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2010 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close