S M L

गुजरातमध्ये मोदींचा करिश्मा पुन्हा चालला

12 ऑक्टोंबरगुजरातमध्ये झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पुन्हा एकदा दिसून आला आहे. भाजपने सहा महापालिकांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. अहमदाबाद, बडोदा, सुरत, राजकोट, भावनगर आणि जामनगर या सर्व महापालिका भाजपने पटकावल्यात आहे. प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि इतर पक्षांना मोठ्या फरकारने ही हार पत्कारवी लागली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2010 05:55 PM IST

गुजरातमध्ये मोदींचा करिश्मा पुन्हा चालला

12 ऑक्टोंबर

गुजरातमध्ये झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पुन्हा एकदा दिसून आला आहे.

भाजपने सहा महापालिकांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. अहमदाबाद, बडोदा, सुरत, राजकोट, भावनगर आणि जामनगर या सर्व महापालिका भाजपने पटकावल्यात आहे.

प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि इतर पक्षांना मोठ्या फरकारने ही हार पत्कारवी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2010 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close