S M L

काश्मीर प्रश्नासाठी मध्यस्थ

13 ऑक्टोबरकाश्मीर प्रश्नावर चर्चेसाठी केंद्र सरकारने मध्यस्तांची घोषणा केली आहे. चार जणांचा यात समावेश आहे. ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, प्रोफेसर एम. एम. अन्सारी आणि राधा कुमार यांचा यात समावेश आहे. चौथ्या मध्यस्थाचे नाव अजूनही घोषित करायचे आहे. काश्मीरमधील सर्व गटांशी चर्चा करण्याचा अधिकार या गटाला देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2010 11:03 AM IST

काश्मीर प्रश्नासाठी मध्यस्थ

13 ऑक्टोबर

काश्मीर प्रश्नावर चर्चेसाठी केंद्र सरकारने मध्यस्तांची घोषणा केली आहे. चार जणांचा यात समावेश आहे.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, प्रोफेसर एम. एम. अन्सारी आणि राधा कुमार यांचा यात समावेश आहे.

चौथ्या मध्यस्थाचे नाव अजूनही घोषित करायचे आहे. काश्मीरमधील सर्व गटांशी चर्चा करण्याचा अधिकार या गटाला देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2010 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close