S M L

अनधिकृत झोपडपट्‌ट्या तोडण्यावरून वाद

13 ऑक्टोबर ठाण्यातील अनधिकृत झोपडपट्‌ट्या तोडण्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले आहेत. कल्याण - डोंबिवलीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारवाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, नारायण राणे, अजितदादा पवार यांनी ही कारवाई स्थगित करावी, मागणी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2010 11:14 AM IST

अनधिकृत झोपडपट्‌ट्या तोडण्यावरून वाद

13 ऑक्टोबर

ठाण्यातील अनधिकृत झोपडपट्‌ट्या तोडण्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले आहेत.

कल्याण - डोंबिवलीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारवाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, नारायण राणे, अजितदादा पवार यांनी ही कारवाई स्थगित करावी, मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2010 11:14 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close