S M L

मंत्रिमंडळात चर्चा अतिक्रमण कारवाईवर

13 ऑक्टोबरराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महत्त्वाची चर्चा झाली ती ठाण्यातील अतिक्रमणविरोधी कारवाईवर. या प्रकरणी कोर्टाचा अवमान न करता मार्ग काढू ,असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुदत वाढवून देण्यासाठी कोर्टाला विनंती करू, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. याशिवायही अनेक नव्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मंत्रीमंडळ बैठकीनंतर याविषयी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत नव्या योजनांचीही घोषणा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2010 01:03 PM IST

मंत्रिमंडळात चर्चा अतिक्रमण कारवाईवर

13 ऑक्टोबर

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महत्त्वाची चर्चा झाली ती ठाण्यातील अतिक्रमणविरोधी कारवाईवर.

या प्रकरणी कोर्टाचा अवमान न करता मार्ग काढू ,असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुदत वाढवून देण्यासाठी कोर्टाला विनंती करू, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

याशिवायही अनेक नव्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मंत्रीमंडळ बैठकीनंतर याविषयी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत नव्या योजनांचीही घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2010 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close