S M L

किनारा सुरक्षेसाठीच्या बोटी पडून

13 ऑक्टोबरसागरी किनार्‍याच्या सुरक्षेसाठी आलेल्या अत्याधुनिक बोटी अजूनही रत्नागिरीत पडून आहेत. 26/11 च्या हल्ल्यानंतर सरकारने या बोटी मंजूर केल्या होत्या. त्यातील पाचपैकी फक्त एकच बोट कार्यरत आहे. चार बोटी बंद आहेत. कर्मचार्‍यांची कमतरता आणि इंधनासाठी पैशाची कमतरता यामुळे या बोटी बंद आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षाव्यवस्थेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2010 01:10 PM IST

किनारा सुरक्षेसाठीच्या बोटी पडून

13 ऑक्टोबर

सागरी किनार्‍याच्या सुरक्षेसाठी आलेल्या अत्याधुनिक बोटी अजूनही रत्नागिरीत पडून आहेत.

26/11 च्या हल्ल्यानंतर सरकारने या बोटी मंजूर केल्या होत्या. त्यातील पाचपैकी फक्त एकच बोट कार्यरत आहे. चार बोटी बंद आहेत.

कर्मचार्‍यांची कमतरता आणि इंधनासाठी पैशाची कमतरता यामुळे या बोटी बंद आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षाव्यवस्थेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2010 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close