S M L

ऊस कामगारांना 18 टक्के वाढ

14 ऑक्टोबरमहाराष्ट्रातल्या ऊस तोडणी कामगारांना 23 टक्के तर साखर कामगारांना 18 टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. इतर राज्यांमध्ये कामगारांना दिल्या जाणार्‍या रकमेच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या कामगारांना कमी पैसे मिळत असल्यानी संप करण्याचा इशारा कामगार संघटनांतर्फे देण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने हा निर्णय घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2010 12:41 PM IST

ऊस कामगारांना 18 टक्के वाढ

14 ऑक्टोबर

महाराष्ट्रातल्या ऊस तोडणी कामगारांना 23 टक्के तर साखर कामगारांना 18 टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. इतर राज्यांमध्ये कामगारांना दिल्या जाणार्‍या रकमेच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या कामगारांना कमी पैसे मिळत असल्यानी संप करण्याचा इशारा कामगार संघटनांतर्फे देण्यात आला होता.

त्यापार्श्वभूमीवर त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने हा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2010 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close