S M L

नालासोपार्‍यात बहीण-भावाचा नरबळी

16 ऑक्टोबरमूल होण्यासाठी नालासोपार्‍यात नरबळीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे दोघा बहीण-भावांचा बळी दिल्याची घटना उघड झाली आहे. ओम विशाल जयस्वाल आणि त्याची बहीण ऋतिका जयस्वाल या दोघांचा यात नाहक बळी गेला आहे. ओम पाच वर्षांचा तर ऋतिका अडीच वर्षांची होती. या मुलांच्या मामा-मामीने अपत्यप्राप्ती होत नाही म्हणून या दोन मुलांची गळा दाबून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार होत असताना या मुलांचे आई-वडिलही तिथे हजर होते. पोलिसांनी आईवडिलांसह सातजणांना ताब्यात घेतले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2010 02:05 PM IST

नालासोपार्‍यात बहीण-भावाचा नरबळी

16 ऑक्टोबर

मूल होण्यासाठी नालासोपार्‍यात नरबळीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

इथे दोघा बहीण-भावांचा बळी दिल्याची घटना उघड झाली आहे.

ओम विशाल जयस्वाल आणि त्याची बहीण ऋतिका जयस्वाल या दोघांचा यात नाहक बळी गेला आहे. ओम पाच वर्षांचा तर ऋतिका अडीच वर्षांची होती.

या मुलांच्या मामा-मामीने अपत्यप्राप्ती होत नाही म्हणून या दोन मुलांची गळा दाबून हत्या केली.

धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार होत असताना या मुलांचे आई-वडिलही तिथे हजर होते.

पोलिसांनी आईवडिलांसह सातजणांना ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2010 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close