S M L

हिंदू-मुस्लिम समाजाने एकत्र येण्याची हीच संधी

17 ऑक्टोंबरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं दरवर्षी विजया दशमी उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. हिंदू-मुस्लिम समाजाने इतक्या वर्षांची कटूता विसरून राष्ट्रीय स्तारावर एकत्र येण्याची चांगली संधी आहे.असे आवाहन सरसंघचालकांनी या भाषणात केले. यावेळी स्वयंसेवकांनी नागपुर शहरातल्या विविध रस्त्यावर पथसंचलन केले. प्रमुख पाहुणे म्हणून हृदयनाथ मंगेशकरही याठिकाणी उपस्थितीत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2010 12:05 PM IST

हिंदू-मुस्लिम समाजाने एकत्र येण्याची हीच संधी

17 ऑक्टोंबर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं दरवर्षी विजया दशमी उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.

हिंदू-मुस्लिम समाजाने इतक्या वर्षांची कटूता विसरून राष्ट्रीय स्तारावर एकत्र येण्याची चांगली संधी आहे.

असे आवाहन सरसंघचालकांनी या भाषणात केले. यावेळी स्वयंसेवकांनी नागपुर शहरातल्या विविध रस्त्यावर पथसंचलन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून हृदयनाथ मंगेशकरही याठिकाणी उपस्थितीत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2010 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close