S M L

कोची वनडे पावसामुळे रद्द

17 ऑक्टोंबरभारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची पहिली वन डे पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. वन डे सीरिजमधली पहिली मॅच आज कोचीला होणार होती. पण कालपासून कोचीमध्ये पडत असलेल्या पावसामुळे मैदान ओलसर झाले होते. आज सकाळपासूनही संततधार सुरूच होती. सकाळी अंपायरनी मैदानात येऊन पाहणी केली, त्यानंतर मॅच उशिराने खेळवण्याचा निर्णय अंपायरनी घेतला. पण संततधार सुरूच राहिल्याने अखेर अंपायरनी ही मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला. या सीरिजमधली दुसरी वन डे मॅच 20 तारखेला विशाखापट्टणमला खेळवली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2010 12:10 PM IST

कोची वनडे पावसामुळे रद्द

17 ऑक्टोंबर

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची पहिली वन डे पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. वन डे सीरिजमधली पहिली मॅच आज कोचीला होणार होती.

पण कालपासून कोचीमध्ये पडत असलेल्या पावसामुळे मैदान ओलसर झाले होते. आज सकाळपासूनही संततधार सुरूच होती.

सकाळी अंपायरनी मैदानात येऊन पाहणी केली, त्यानंतर मॅच उशिराने खेळवण्याचा निर्णय अंपायरनी घेतला.

पण संततधार सुरूच राहिल्याने अखेर अंपायरनी ही मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

या सीरिजमधली दुसरी वन डे मॅच 20 तारखेला विशाखापट्टणमला खेळवली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2010 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close