S M L

संस्कृतीचे जतन करणारी रामलीला

17 ऑक्टोंबरनवरात्र आणि दसर्‍याला सणांदरम्यान रामलीला अनेक शहरांमध्ये पहायला मिळते. संस्कृतीचे जतन करणारी ही रामलीला सगळ्यांनाच आवडते.अवघ्या 10 दिवसात रामायणाचा सार या रामलीलेमधून प्रेक्षकांना घडवला जातो. या रामलीलेतील कलावंत मथुरा काशीलाही जाऊन आलेले असतात. विशेष म्हणजे रामलीला साकारण्यासाठी ते विशेष मेहनत घेत असतात.मेकअप करणारे हे कलावंत रामलिलामधले मथुरेतुन आलेलेआहे. हे कलावंत गेली 40 वर्ष रामलीला साकारात आहे.यंदा बदलापुरात कुळगांव बदलापुर रामलिला समिती आणि संकट मोचन हनुमान मंदिर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने साकारली जात आहे.यावर्षी शिवाजीपार्कच्या मैदानवार रामलीला साकराता आली नाही याची कुठलीच खंत या कलाकारंच्या मनात नाही. एकुण 35 कलावंताचा हा ताफा रामायणातील विविध भुमिका साकारतो.शिवाजी पार्कवर लाभणार प्रचंड प्रेक्षक वर्ग जरी बदलापुरात नसला तरी आलेल्या प्रेक्षकाला ही रामलीला पाहुन धन्यता वाटते एवढे मात्र नक्किच होय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2010 12:16 PM IST

संस्कृतीचे जतन करणारी रामलीला

17 ऑक्टोंबर

नवरात्र आणि दसर्‍याला सणांदरम्यान रामलीला अनेक शहरांमध्ये पहायला मिळते. संस्कृतीचे जतन करणारी ही रामलीला सगळ्यांनाच आवडते.

अवघ्या 10 दिवसात रामायणाचा सार या रामलीलेमधून प्रेक्षकांना घडवला जातो. या रामलीलेतील कलावंत मथुरा काशीलाही जाऊन आलेले असतात.

विशेष म्हणजे रामलीला साकारण्यासाठी ते विशेष मेहनत घेत असतात.

मेकअप करणारे हे कलावंत रामलिलामधले मथुरेतुन आलेलेआहे. हे कलावंत गेली 40 वर्ष रामलीला साकारात आहे.

यंदा बदलापुरात कुळगांव बदलापुर रामलिला समिती आणि संकट मोचन हनुमान मंदिर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने साकारली जात आहे.

यावर्षी शिवाजीपार्कच्या मैदानवार रामलीला साकराता आली नाही याची कुठलीच खंत या कलाकारंच्या मनात नाही.

एकुण 35 कलावंताचा हा ताफा रामायणातील विविध भुमिका साकारतो.

शिवाजी पार्कवर लाभणार प्रचंड प्रेक्षक वर्ग जरी बदलापुरात नसला तरी आलेल्या प्रेक्षकाला ही रामलीला पाहुन धन्यता वाटते एवढे मात्र नक्किच होय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2010 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close