S M L

भैयालाल भोतमांगे यांची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

18 ऑक्टोबरखैरलांजी प्रकरणी भैयालाल भोतमांगेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल आहे. त्यांच्या तर्फे त्यांचे वकील विशाल जोगदंड यांनी आज याचिका दाखल केली. या अगोदर या खटल्यात दोषी असलेल्यांनी शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल होत. हे प्रकरण सुनावणीसाठी कोर्टापुढ आलेल नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2010 10:09 AM IST

भैयालाल भोतमांगे यांची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

18 ऑक्टोबर

खैरलांजी प्रकरणी भैयालाल भोतमांगेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल आहे.

त्यांच्या तर्फे त्यांचे वकील विशाल जोगदंड यांनी आज याचिका दाखल केली. या अगोदर या खटल्यात दोषी असलेल्यांनी शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल होत. हे प्रकरण सुनावणीसाठी कोर्टापुढ आलेल नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2010 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close