S M L

लेखाजोखा कामांचा युतीचा वचननामा जाहीर

18 ऑक्टोबरकल्याण डोबिंवली महापालिका निवडणुकीसाठी युतीचा वचननामा जाहीर केला आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा वचननामा जाहीर करण्यात आला. त्यात युतीने केलेल्या कार्याचा लेखाजोखा देण्यात आला. सत्ता आल्यानंतर तिथे जातीने लक्ष देणार, नगरसेवक, पत्रकारांची, ज्येष्ठ नागरिकांची समिती बनवणार ते वचननाम्याचा माझ्याकडे पाठपुरावा करतील, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2010 10:15 AM IST

लेखाजोखा कामांचा युतीचा वचननामा जाहीर

18 ऑक्टोबर

कल्याण डोबिंवली महापालिका निवडणुकीसाठी युतीचा वचननामा जाहीर केला आहे.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा वचननामा जाहीर करण्यात आला.

त्यात युतीने केलेल्या कार्याचा लेखाजोखा देण्यात आला.

सत्ता आल्यानंतर तिथे जातीने लक्ष देणार, नगरसेवक, पत्रकारांची, ज्येष्ठ नागरिकांची समिती बनवणार ते वचननाम्याचा माझ्याकडे पाठपुरावा करतील, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2010 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close