S M L

येडीयुरप्पा सरकारला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा

18 ऑक्टोबरकर्नाटकातल्या येडियुरप्पा सरकारवरचे संकट लाबंणीवर गेले आहे. अपात्रतेची कारवाई झालेल्या 16 आमदारांच्या याचिकेची सुनावणी हायकोर्टाने लांबवणीवर टाकली आहे. निर्णयावर न्यायाधीशांमध्ये एकमत झालं नसल्यानं खटला नव्या खंडपीठाकडे वर्ग केला जाणार आहे. भाजपच्या 11 बंडखोर आमदारांच्या याचिकेवर 20 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल. तर अपक्ष आमदारांच्या याचिकेची सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2010 01:00 PM IST

येडीयुरप्पा सरकारला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा

18 ऑक्टोबर

कर्नाटकातल्या येडियुरप्पा सरकारवरचे संकट लाबंणीवर गेले आहे.

अपात्रतेची कारवाई झालेल्या 16 आमदारांच्या याचिकेची सुनावणी हायकोर्टाने लांबवणीवर टाकली आहे.

निर्णयावर न्यायाधीशांमध्ये एकमत झालं नसल्यानं खटला नव्या खंडपीठाकडे वर्ग केला जाणार आहे.

भाजपच्या 11 बंडखोर आमदारांच्या याचिकेवर 20 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल. तर अपक्ष आमदारांच्या याचिकेची सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2010 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close