S M L

द्वारकामाईत सोन्याच्या पादुका अर्पण

18 ऑक्टोबरमुंबईच्या एका साईभक्ताने द्वारकामाईत, बाबा बसत असलेल्या शिळेवर सोन्याच्या पादुका बसवल्यात. जवळजवळ दोन किलो वजनाच्या पादुकांची किंमत एकेचाळीस लाख रुपये आहे. या भक्ताने आपलं नाव प्रसिध्द न करण्याची विनंती केली आहे. साईबाबांच्या पूजेच्या साहित्यापासून सिंहासन, गाभारा, आणि कलशही सोन्याचा झाला. साईबाबांना जवळजवळ पाचशे किलो सोने तर साडेतीन हजार किलो चांदी भक्तांनी आत्तापर्यंत दान केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2010 01:06 PM IST

द्वारकामाईत सोन्याच्या पादुका अर्पण

18 ऑक्टोबर

मुंबईच्या एका साईभक्ताने द्वारकामाईत, बाबा बसत असलेल्या शिळेवर सोन्याच्या पादुका बसवल्यात.

जवळजवळ दोन किलो वजनाच्या पादुकांची किंमत एकेचाळीस लाख रुपये आहे.

या भक्ताने आपलं नाव प्रसिध्द न करण्याची विनंती केली आहे.

साईबाबांच्या पूजेच्या साहित्यापासून सिंहासन, गाभारा, आणि कलशही सोन्याचा झाला.

साईबाबांना जवळजवळ पाचशे किलो सोने तर साडेतीन हजार किलो चांदी भक्तांनी आत्तापर्यंत दान केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2010 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close