S M L

ठाण्यातील 84व्या साहित्य संमेलनाचे संजय गायकवाड उदघाटक

18 ऑक्टोबरठाण्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 25 डिसेंबरला उद्घाटन होणार आहे. हे उद्घाटन युएफओ समूहाचे संजय गायकवाड यांच्या हस्ते होणार असल्याचे साहित्य संमेलन आयोजन समितीने सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2010 01:18 PM IST

ठाण्यातील 84व्या साहित्य संमेलनाचे संजय गायकवाड उदघाटक

18 ऑक्टोबर

ठाण्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 25 डिसेंबरला उद्घाटन होणार आहे.

हे उद्घाटन युएफओ समूहाचे संजय गायकवाड यांच्या हस्ते होणार असल्याचे साहित्य संमेलन आयोजन समितीने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2010 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close