S M L

अनिसाचं पुण्यात जोरदार स्वागत

18 ऑक्टोबरकॉमनवेल्थमध्ये 2 गोल्ड मेडल पटकावणार्‍या अनिसाचे आज पुण्यात जोरदार स्वागत झाले. तिच्या स्वागतासाठी क्रीडाप्रेमींनी एकच गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात अनिसाची मिरवणूकही काढण्यात आली. यात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग झाले होते. 25 मीटर पिस्तुल प्रकारात अनिसाने गोल्ड मेडलची कमाई केली होती. तसेच राही सरनोबतच्या साथीने तीने पेअरमध्येही गोल्ड मेडल पटकावलं होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2010 04:00 PM IST

अनिसाचं पुण्यात जोरदार स्वागत

18 ऑक्टोबर

कॉमनवेल्थमध्ये 2 गोल्ड मेडल पटकावणार्‍या अनिसाचे आज पुण्यात जोरदार स्वागत झाले.

तिच्या स्वागतासाठी क्रीडाप्रेमींनी एकच गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात अनिसाची मिरवणूकही काढण्यात आली.

यात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग झाले होते. 25 मीटर पिस्तुल प्रकारात अनिसाने गोल्ड मेडलची कमाई केली होती.

तसेच राही सरनोबतच्या साथीने तीने पेअरमध्येही गोल्ड मेडल पटकावलं होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2010 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close