S M L

हिसच्या प्रमोशनसाठी मल्लिका भारतात

18 ऑक्टोबरमल्लिका शेरावत बरेच दिवस लॉस एंजलिसमध्ये राहत होती. पण आता तिचा आगामी सिनेमा हिसच्या प्रमोशनसाठी मल्लिका भारतात परतली आहे. मल्लिका शेरावतच्या हिस या सिनेमाची सध्या बरिच चर्चा सुरु आहे. येत्या 22 ऑक्टोबरला हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे जेनिफर लिंच या हॉलीवुडच्या दिग्दर्शिकेने या सिनेमाबद्दल ती स्वत:ही कमालीची उत्सुक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2010 04:24 PM IST

हिसच्या प्रमोशनसाठी मल्लिका भारतात

18 ऑक्टोबर

मल्लिका शेरावत बरेच दिवस लॉस एंजलिसमध्ये राहत होती.

पण आता तिचा आगामी सिनेमा हिसच्या प्रमोशनसाठी मल्लिका भारतात परतली आहे.

मल्लिका शेरावतच्या हिस या सिनेमाची सध्या बरिच चर्चा सुरु आहे.

येत्या 22 ऑक्टोबरला हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे जेनिफर लिंच या हॉलीवुडच्या दिग्दर्शिकेने या सिनेमाबद्दल ती स्वत:ही कमालीची उत्सुक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2010 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close