S M L

राणेंनी उद्धव ठाकरेंना दिले निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान

18 ऑक्टोबररविवारी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. त्यात शिवसेनाप्रमुखांनी नारायण राणेंवर चांगलंच टीकास्त्र सोडले. या दसरा मेळाव्यानंतर आता ठाकरे विरुद्ध राणे असा सामना रंगला आहे. बाळासाहेबांच्या टिकेला नारायण राणेंनी घराणेशाही शिवसेनेतच आहे. मातोश्रीवर काय चालते हे मी 39 वर्षे पाहिल आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवावी, असे आव्हान राणेंनी दिले आहे. अशी टीका महसूलमंत्री नारायण राणे यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2010 04:00 PM IST

राणेंनी उद्धव ठाकरेंना दिले निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान

18 ऑक्टोबर

रविवारी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. त्यात शिवसेनाप्रमुखांनी नारायण राणेंवर चांगलंच टीकास्त्र सोडले.

या दसरा मेळाव्यानंतर आता ठाकरे विरुद्ध राणे असा सामना रंगला आहे.

बाळासाहेबांच्या टिकेला नारायण राणेंनी घराणेशाही शिवसेनेतच आहे. मातोश्रीवर काय चालते हे मी 39 वर्षे पाहिल आहे.

हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवावी, असे आव्हान राणेंनी दिले आहे.

अशी टीका महसूलमंत्री नारायण राणे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2010 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close