S M L

हेडलीचे संबंध पाकिस्तानशी

19 ऑक्टोबरदहशतवादी आणि पाकिस्तान सरकारमध्ये असलेले धोकादायक संबंध आता हेडलीच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहेत. 2008 मध्ये हेडलीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी त्याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली होती. दहशतवादी संघटनांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आयएसआयवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. तसेच हिंसाचाराचा केंद्रबिंदू पाकिस्तानातून भारताकडे वळवण्याचा आयएसआयचा प्लॅन होता, अशी माहितीही समोर येत आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट 2008 मधल्या रमझान महिन्याच्या दरम्यान शिजला. मात्र, दहशतवादी असलेली बोट बुडाल्यानं हा प्लॅन रद्द करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2010 11:14 AM IST

हेडलीचे संबंध पाकिस्तानशी

19 ऑक्टोबर

दहशतवादी आणि पाकिस्तान सरकारमध्ये असलेले धोकादायक संबंध आता हेडलीच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहेत.

2008 मध्ये हेडलीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी त्याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली होती.

दहशतवादी संघटनांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आयएसआयवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता.

तसेच हिंसाचाराचा केंद्रबिंदू पाकिस्तानातून भारताकडे वळवण्याचा आयएसआयचा प्लॅन होता, अशी माहितीही समोर येत आहे.

मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट 2008 मधल्या रमझान महिन्याच्या दरम्यान शिजला. मात्र, दहशतवादी असलेली बोट बुडाल्यानं हा प्लॅन रद्द करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2010 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close