S M L

सेनेच्या बंडखोरांचे अर्ज मागे

19 ऑक्टोबरकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. पण शिवसेनेला आता थोडा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या 17 बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2010 11:19 AM IST

सेनेच्या बंडखोरांचे अर्ज मागे

19 ऑक्टोबर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता.

पण शिवसेनेला आता थोडा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या 17 बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2010 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close