S M L

शिक्षणसेवकांना मिळणार पूर्ण वेतन

19 ऑक्टोबरशिक्षणसेवकांनी तीन वर्षांची सेवा समाधानकारकरित्या पूर्ण केल्यास त्यांना पूर्ण वेतन सुरू होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारमध्ये दिली. याबाबतचा जीआर सरकारने काढला आहे, असेही ते म्हणाले. यामुळे राज्यभरातील सुमारे 60 हजार शिक्षणसेवकांना दिलासा मिळाला आहे. शिक्षणसेवकांनी तीन वर्ष पूर्ण केल्यानंतरही त्यांना पूर्ण वेतन सुरू होण्यास सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागत असे. तर आता नव्या जीआरमुळे शिक्षण सेवकांची आर्थिक ओढाताण थांबणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2010 12:00 PM IST

शिक्षणसेवकांना मिळणार पूर्ण वेतन

19 ऑक्टोबर

शिक्षणसेवकांनी तीन वर्षांची सेवा समाधानकारकरित्या पूर्ण केल्यास त्यांना पूर्ण वेतन सुरू होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारमध्ये दिली.

याबाबतचा जीआर सरकारने काढला आहे, असेही ते म्हणाले. यामुळे राज्यभरातील सुमारे 60 हजार शिक्षणसेवकांना दिलासा मिळाला आहे.

शिक्षणसेवकांनी तीन वर्ष पूर्ण केल्यानंतरही त्यांना पूर्ण वेतन सुरू होण्यास सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागत असे.

तर आता नव्या जीआरमुळे शिक्षण सेवकांची आर्थिक ओढाताण थांबणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2010 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close