S M L

यशस्वी जवानांचे जल्लोषात स्वागत

19 ऑक्टोबरकॉमनवेल्थ स्पर्धेत कुस्ती आणि तिरंदाजीत मेडल्स पटकावणार्‍या श्रीधर चिन्नास्वामी आणि मनोज कुमार या लष्कराच्या जवानांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. गीतांजली एक्सप्रेसने ते नाशिकला पोहोचले. यावेळी नाशिकच्या महापौर नयना घोलप यांच्यासह आर्टीलरी सेंटरचे आधिकारी या विजेत्यांच्या स्वागताला उपस्थित होते. स्वागतानंतर त्यांची नाशिकमधून मिरवणूकही काढण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2010 11:58 AM IST

यशस्वी जवानांचे जल्लोषात स्वागत

19 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ स्पर्धेत कुस्ती आणि तिरंदाजीत मेडल्स पटकावणार्‍या श्रीधर चिन्नास्वामी आणि मनोज कुमार या लष्कराच्या जवानांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आले.

गीतांजली एक्सप्रेसने ते नाशिकला पोहोचले. यावेळी नाशिकच्या महापौर नयना घोलप यांच्यासह आर्टीलरी सेंटरचे आधिकारी या विजेत्यांच्या स्वागताला उपस्थित होते.

स्वागतानंतर त्यांची नाशिकमधून मिरवणूकही काढण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2010 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close