S M L

हिरानंदानी बंधूंवर भ्रष्टाचाराबद्दल आरोपपत्र

19 ऑक्टोबरनिरंजन आणि सुरेंद्र या हिरानंदानी बंधूंवर भविष्यनिर्वाह निधीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 9 कोटी 3 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले. यासाठी सीबीआयने 45 हजार पानाचे आरोपपत्र तयार केले. दोन्ही हिरानंदानी बंधूंवर फसवणूक आणि अपहार केल्याचा आरो़प ठेवण्यात आला आहे. तसंच भविष्यनिर्वाह निधीत भ्रष्टाचार केल्या प्रकरणात ते दोषी आढळलेत. तर इतर 26 जणांविरोधात चार्जशीट फाईल करण्यात आलंय. त्यातले चार सरकारी कर्मचारी आहेत तर यामध्ये 18 कॉन्ट्रॅक्टर कंपन्यांचाही समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2010 02:21 PM IST

हिरानंदानी बंधूंवर भ्रष्टाचाराबद्दल आरोपपत्र

19 ऑक्टोबर

निरंजन आणि सुरेंद्र या हिरानंदानी बंधूंवर भविष्यनिर्वाह निधीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

9 कोटी 3 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले. यासाठी सीबीआयने 45 हजार पानाचे आरोपपत्र तयार केले.

दोन्ही हिरानंदानी बंधूंवर फसवणूक आणि अपहार केल्याचा आरो़प ठेवण्यात आला आहे.

तसंच भविष्यनिर्वाह निधीत भ्रष्टाचार केल्या प्रकरणात ते दोषी आढळलेत.

तर इतर 26 जणांविरोधात चार्जशीट फाईल करण्यात आलंय.

त्यातले चार सरकारी कर्मचारी आहेत तर यामध्ये 18 कॉन्ट्रॅक्टर कंपन्यांचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2010 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close